Package Details
*????♀️फक्त महिलांसाठी????♀️*
महाराष्ट्र पर्यटन सहकारी संस्था-पुणे(अंतर्गत)
*Happy Holidays & Laxmi Tour*
????????♀️आयोजित????????♀️
*????????♀️गोवा स्पेशल टूर*
08 मार्च 2023 रोजी
3 रात्र 4 दिवस पुणे ते पुणे बसने
*फक्त महिलांसाठी*????????♀️
यात्रा कालावधी (4 दिवस)
*सहलीचा दिनवर कार्यक्रम*
*????दिवस 1* सकाळी 05.00 वा पुणे येथून निघणार व शिरवळ ला ब्रेकफास्ट करून *बाळू मामाचे दर्शन* व दुपारी राधानागरीला जेवण करून गोव्याकडे प्रवास व संध्याकाळी गोवा पोहोचून जेवण व मुक्काम
*????दिवस 2* सकाळी ब्रेकफास्ट करून *ओल्ड गोवा चर्च, मंगेशी मंदिर , डोना पॉल* इत्यादी पाहून बोट क्रूझ *(????डिस्को डान्स)????* व मुक्काम
*????दिवस 3* सकाळी ब्रेकफास्ट करून *????♀️????♂️कलांगुट बीच वर पाण्यात खेळणे, ????♂️ बोटिंग करून डॉल्फिन पाहणे* व दुपारी जेवणा नंतर *अगोडा फोर्ट पाहणे, भागा बीच पाहणे* व मुक्काम
*????दिवस4* सकाळी ब्रेकफास्ट करून पुणे परतीचा प्रवास येताना लाकडी खेळणी साठी प्रसिद्ध *सावंतवाडी* खेळणी मार्केट पाहणे व दुपारी राधानागरी येथे जेवण करून पुणे पोहोचणे
महत्वाची सुचना :-
▶️यात्रेचा एकुण खर्च प्रति प्रवासी रु. 16550/- प्रती प्रवासी
▶️सदर सहलीचा अडव्हान्स रु 3000/- व ऐक आधार कार्ड झेरोक्स जमा करुन आपली सीट राखीव करावी.
▶️ बुकिंग प्रमाणे बस मध्ये सीट दिल्या जातील
▶️करोना नियमांचे पालन करणे जरुरी आहे दोन डोज घेतलेले प्रमाण पत्र बरोबर घेणे आहे व जरुरी पडल्यास 72 तासाच्या आतले RTPCR रिपोर्ट पण घ्यावे लागणार
▶️बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
▶️यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास ऍडव्हान्स परत मिळणार नाही, पण बदली प्रवाशी चालेल
▶️जाता - येता व स्थानिक प्रवास लक्झरी बसने (जसे सीट तशी गाडी)
▶️सर्व निवास व्यवस्था हॉटेल मध्ये तीन प्रवाशी एका रूम मध्ये .
▶️यात्रा कालावधी चाह , नास्ता , भोजन शुद्ध शाकाहारी व मांसाहारी असेल
▶️ क्रूझ एन्ट्री पास, बोटिंग, पाण्यातील कोणतेही खेळ यात्रा खर्चात समाविष्ट नाही
▶️ बस मध्ये रोज बसण्यासाठी लॉटरी टोकन दिले जाईल जेणे करून रोज आपली सीट बदली होईल
संपर्क :-
हेमा - 9028022446
प्रवीण - 9028022447
संथापक – माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले : 9975385838 / 9028022445
????????????