Package Details
*!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!*
**पिठपुर – कुरवपुर – ककिनाडा व मंत्रालय सह*
यात्रा कालावधी : 7 दिवस
दिनाक : 05/02/2025
*सहलीत पहावयाची प्रेक्षनिय स्थळे*
*????कुरवपुर* - भगवान श्री दत्तात्री यांचे कलीयुगातील पाहिलं अवतार श्रीपाद
श्रीवल्लभ यांची कृष्णा नदी कटावरील तपो भूमी.
*????मंत्रालय* - श्री राघवेंद स्वामी मठ
*????राजमंदेरी* - गोदावरी नदीची आरती व इस्कॉ टेम्पल दर्शन
*????पंचदेव पहाड* - श्री दत्तात्रे यांचे पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्म भूमी
*????पंच मुखी हनुमान* श्री राघवेंद्र स्वामींना हनुमानाने साक्षात दर्शन दिलेले ठिकाण
*????पिठापूर* - भगवान श्री दत्तात्री यांचे कलियुगातील पाहिलं अवतार यांचे जन्म स्थान.
*????काकिनाडा* - कुकटेश्वर मंदिर, पादगाय तीर्थ क्षेत्र, मामदयाल चे राम मंदिर दर्शन, बिक्कवलचा गणपती, सुर्य मंदिर, काकिनाडा बीच
*????उफाडा* - घरोघरी साडी बनवतात (साडी खरेदीसाठी प्रसिद्ध)
*????आन्नावराम* - श्री सत्यनारायण मंदिर दर्शन
*महत्वाची सूचना*
✔️यात्रेचा एकून खर्च 15500/- रुपये प्रति प्रवासी राहील
✔️अडव्हांस रक्कम रुपये 5000/- व आधार कार्ड झेरोक्स जमा करून सीट राखीव करावी
✔️बाकी रक्कम यात्रेच्या १५ दिवस आगोदर जमा करावी
✔️यात्रेला येण्याचे रद्द झाल्यास अडव्हांस परत मिळणार नाही.
✔️यात्रा कालावधी मध्ये रेल्वे प्रवासा व्यतिरिक्त चहा, नाश्ता, भोजन शुध्द शाकाहारी बिसलरी पाण्यासहित
✔️ एक लाखाची अपघाती विमा पॉलीसी एक वर्षासाठी फ्री दिला जाईल
✔️ जाता - येता रेल्वे स्लीपर कोचने व स्थानिक प्रवास लोकल गाडीने जसे सीट तशी गाडी व कुरवपूर , मंत्रालय क्रुजर गाडीने नॉन ऐसी
✔️निवास व्यवस्था हॉटेल मध्ये स्वतंत्र रूम कपल असल्यास दोन प्रवासी सिंगल असल्यास तीन प्रवासी
✔️पूजा अभिषेक, बोटीने प्रवास, एन्ट्री टिकट, फोटोग्राफी सहल खर्चात समाविस्ट नाही
✔️रेल्वेची तिकीट बुकिंग 60 दिवस आगोदर करावी लागतात म्हणून आपली सीट आजच बुक करा
*संपर्क* : माजी सैनिक (सुबेदार) राजेंद्र तंगडपल्ले – 9028022445 / 9975385838
Fore more details click on
www.laxmitour.com
*हा संदेश तुमच्या ग्रुपवर पण पाठवा ही विनंती*
????????